नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. ...
सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. ...
Health Tips: दिवसभर फ्रेश वाटत असलं तरी संध्याकाळच्या वेळेला डोळे जड झाल्यासारखे वाटतात, चुरचुरतात... असं का होतं हे जाणून घेणं आणि त्यावर काही उपाय (solution for heavyness in eyes) करणं गरजेचं आहे. ...
रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली. ...