लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Kareena's Fitness Tips: करिना कपूरसारखं परफेक्ट बॉडी पोश्चर, तिच्यासारखाच ग्लो हवा? करा ती करते 'तेच' एक योगासन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kareena's Fitness Tips: करिना कपूरसारखं परफेक्ट बॉडी पोश्चर, तिच्यासारखाच ग्लो हवा? करा ती करते 'तेच' एक योगासन

Fitness Tips: बेबो म्हणजेच करिना कपूरने (Kareena kapoor) तिच्या चाहत्यांना जे आसन (yogasana) करून दाखवले आहे, त्यामुळे तिचा फिटनेस तर मेंटेन राहतोच, पण तिचा चेहरादेखील चमकदार होतो... बघा ती नेमकं कोणतं योगासन करतेय ते.. ...

खदानीतून अधिकचे दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदारास पावणेआठ कोटींच्या दंडाची नोटीस - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खदानीतून अधिकचे दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदारास पावणेआठ कोटींच्या दंडाची नोटीस

कंपनीने जास्तीचे दगड उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवला ...

नापिकी, कर्ज, आर्थिक विवंचनेतून महिला शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नापिकी, कर्ज, आर्थिक विवंचनेतून महिला शेतकऱ्याने संपवले जीवन

. शेतात सतत नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत संपवले जीवन ...

बर्फ नव्हे, हा तर विषाचाच गोळा.. खाण्याचा मोह टाळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बर्फ नव्हे, हा तर विषाचाच गोळा.. खाण्याचा मोह टाळा

उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. ...

वक्फ बोर्ड अॅक्शन मोडमध्ये; जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात १६ गुन्हे दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वक्फ बोर्ड अॅक्शन मोडमध्ये; जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात १६ गुन्हे दाखल

Waqf board land scam: अनेक प्रकरणांमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा हात ...

Summer Care Tips : उन्हाळ्यात चहा-कॉफी नको वाटते, प्या 4 मस्त पेय, मिळवा गारेगार एनर्जी झटकन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Care Tips : उन्हाळ्यात चहा-कॉफी नको वाटते, प्या 4 मस्त पेय, मिळवा गारेगार एनर्जी झटकन

Summer Care Tips : आपल्याकडे असणारी पारंपरिक शीतपेये प्यायल्यास शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात आपला उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कोणती पेये प्यायलेली चांगली... ...

अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित

३६० महाविद्यालयांना सोमवार, दि. १४ मार्च रोजी विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटींची पूर्तता किंवा म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. ...

बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी

Food And Recipe: यंदा वाळवण करायचं ठरवलंच असेल, तर हा एक चवदार पदार्थ आजच तुमच्या वाळवणाच्या (traditional food for summer) यादीत टाकून ठेवा..  करायला अगदी सोपा शिवाय जास्त काही तयारीही करावी लागल नाही... ...