लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची  योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची  योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर..

Health Tips: फळं तर नियमित खाता, पण तरीही ती अंगी लागत नसतील, तर फळ खाण्याची वेळ, त्यांचं प्रमाण किंवा कॉम्बिनेशन यापैकी नक्कीच काहीतरी चुकतंय.. (proper time for eating fruits) ...

किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी

हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...

अंबोडाच्या तरुणाची घोडदौड; आधी मातीशी नाळ, मग गुरुजी अन् आता फौजदार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंबोडाच्या तरुणाची घोडदौड; आधी मातीशी नाळ, मग गुरुजी अन् आता फौजदार

२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. ...

२९ आठवड्यांचा विकृतीग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी; हायकोर्टाचा पीडित महिलेला दिलासा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२९ आठवड्यांचा विकृतीग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी; हायकोर्टाचा पीडित महिलेला दिलासा

मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून महिलेच्या गर्भातील बाळ शारीरिक व मानसिक विकृत असल्याचे आणि महिलेच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी गर्भपात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ...

७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :७० वर्षांच्या आजोबांच्या हातचे मोमोज खायला मुंबईकर करतात गर्दी, पाहा व्हायरल व्हिडिओ

मुंबईमध्ये मोमोजचा एक स्टॉल असाच प्रसिद्ध आहे. आता तो प्रसिद्ध असण्याचे कारण आहे ते म्हणजे हा स्टॉल चालविणारा व्यक्ती. ...

होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड

इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे. ...

मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान

दुर्मीळ असणारा पिवळा पळस मेळघाटातील मोरगड परिसरात फुलला असून तो दुरून लक्षवेधक ठरला आहे. ...

१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही उद्यापासून कोरोनाची लस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही उद्यापासून कोरोनाची लस

नागपूर जिल्ह्यात जवळपास ३ लाख ८ हजार ७८२ मुलांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. ...