लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

 रात्रीस खेळ चाले.. भंडारा जिल्ह्यातील पोहरा गावात ठोठावले जाते दार; नागरिक भयभीत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा : रात्रीस खेळ चाले.. भंडारा जिल्ह्यातील पोहरा गावात ठोठावले जाते दार; नागरिक भयभीत

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील पोहरा गावात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री घरांची दारे ठोठावली जात आहेत. उघडून पाहिल्यास बाहेर कुणीच नसल्याने नागरिकांत संभ्रम व भीतीचे वातावरण आहे. ...

आयव्हीएफच्या नावाखाली निपुत्रिक महिलांची फसवणूक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आयव्हीएफच्या नावाखाली निपुत्रिक महिलांची फसवणूक; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Chandrapur News आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपत्य नसलेल्या जोडप्यांना अपत्य सुख देण्याच्या नावाखाली अनेक जोडप्यांची फसवणूक करून लाखो रुपयांना लुटल्याची गंभीर घटना येथे समोर आली आहे. ...

राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार, 'मविआ'च्या कामाची माहिती घेणार; नाना पटोलेंची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार, 'मविआ'च्या कामाची माहिती घेणार; नाना पटोलेंची माहिती

काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. ...

गुरुकुंज आश्रमाच्या नूतनीकरणासाठी जोरकस प्रयत्न - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरुकुंज आश्रमाच्या नूतनीकरणासाठी जोरकस प्रयत्न

गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभेत आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ग्राम विकासाच्यादृष्टीने मूलभूत विचारांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. इमारतीचे नूतनीकरण तसेच पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे कालबद्ध कार्यक्रम आखू. महामार्गावर होणार ...

151 वर्षांनंतर नव्याने जिल्हाधिकारी कार्यालय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :151 वर्षांनंतर नव्याने जिल्हाधिकारी कार्यालय

वर्कऑर्डरनंतर २४ महिन्यांमध्ये ही नवी वास्तू संबंधितांना साकार करायची आहे. त्यासाठी ११ एप्रिल ते ५ मे दरम्यान निविदा उपलब्ध असणार असून, २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात निविदापूर्व बैठक घेत ...

कांदा, बटाट्यावरच काही दिवस भागवा! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कांदा, बटाट्यावरच काही दिवस भागवा!

भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे.  विशेष म्हणजे, आता उन्हाळ्य ...

सहापदरी बायपाससाठी वृक्षांची कत्तल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहापदरी बायपाससाठी वृक्षांची कत्तल

आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ...

वन परिसरातील तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन परिसरातील तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विका ...