हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ...
माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा म्हणाले. ...
Workout By Samantha Prabhu: २०२२- २३ हा फिटनेसच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक काळ असणार आहे, असं म्हणत समंथा प्रभुने स्वत:चा एक जबरदस्त फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे... ...
सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसले. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. ...
नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे. ...