लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Skin Care Tips : भर ऊन्हात घराबाहेर पडत असाल, उन्हातच जास्त काम असेल तर लक्षात ठेवा ४ उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care Tips : भर ऊन्हात घराबाहेर पडत असाल, उन्हातच जास्त काम असेल तर लक्षात ठेवा ४ उपाय

Skin Care Tips : कडक उन्हातही तुम्हाला काही कामानिमित्त किंवा सहजच घराबाहेर पडायचे असेल तर काही सोप्या स्कीन केअर टिप्स फॉलो करायला हव्यात. ...

लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. ...

धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते. ...

ना उत्खनन, ना संशाेधन; विदर्भातील शंभरावर लेण्यांचा वाली काेण? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना उत्खनन, ना संशाेधन; विदर्भातील शंभरावर लेण्यांचा वाली काेण?

सम्राट अशाेक व त्यांचा नातू दशरथ यांनी बाैद्ध भिक्षूंच्या निवास व वर्षावासासाठी पहिल्यांदा या लेण्या तयार केल्या. पुढे महाराष्ट्रासह इतर भागात त्यांचा प्रसार झाला. ...

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा; 'अशी' झाली पोलखोल

संशय असल्याने गजभियेने घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले होते. त्यातील फुटेज तो नेहमी चेक करायचा अन् नंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण व्हायचे. ...

बॉलिवूड अभिनेत्रींचे एक से एक महाग मंगळसूत्र; नाजूक-सुंदर मंगळसूत्रांचे पाहा फोटो - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बॉलिवूड अभिनेत्रींचे एक से एक महाग मंगळसूत्र; नाजूक-सुंदर मंगळसूत्रांचे पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्रींच्या लग्नसोहळ्याची नेहमीच मोठी चर्चा रंगते, त्यांचा लूक, मेहेंदी, दागिने यांबरोबरच या अभिनेत्री कसे मंगळसूत्र घालतात याबाबत महिलावर्गाला बरीच उत्सुकता असते. ...

सतत डोकं दुखतं? पुरुषांपेक्षा महिलांना डोकेदुखीचा त्रास जास्त, कशाने दुखतं नेहमी डोकं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत डोकं दुखतं? पुरुषांपेक्षा महिलांना डोकेदुखीचा त्रास जास्त, कशाने दुखतं नेहमी डोकं?

काय असतात डोकेदुखीची कारणं? एकदा डोकं दुखायला लागलं की काही सुधरत नाही, पाहूया संशोधन काय सांगते... ...

वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी

अवैध गर्भपात प्रकरणातील आराेपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने मागील ३० वर्षांच्या काळात गौडबंगाल करूनच कोटींची माया जमविल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...