लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बाधित ७८; कोरोनामुक्त ७३ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित ७८; कोरोनामुक्त ७३

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३) एकूण ७८ नागरिक नव्याने बाधित झाले असून ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ८५४५ वर पोहोचली आहे. ...

चोरट्यांनी लांबविले महिलेचे दोन लाखांचे दागिने - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांनी लांबविले महिलेचे दोन लाखांचे दागिने

बँगेत लाखो रुपये असल्याचे भासवत ती पैशांची बॅग सांभाळण्यास सांगून महिलेचा विश्वास संपादन करीत तिचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने चाेरट्यांनी लांबविल्याची घटना रविवार कारंजा येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

झनकर प्रकरणाचा अहवाल शासनाकडे रवाना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झनकर प्रकरणाचा अहवाल शासनाकडे रवाना

शिक्षण संस्था चालकांकडून आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अटकेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर केला असून, या अहव ...

दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस

गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्य ...

सिडकोत ३० ते ३५ तोळे सोन्यासह रोकडची चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत ३० ते ३५ तोळे सोन्यासह रोकडची चोरी

राणा प्रताप चौक येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून लाखो रुपयांची घरफोडी करून पलायन केले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

नागपंचमीनिमित्त नागोबा पूजन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागपंचमीनिमित्त नागोबा पूजन

प्रदीर्घ परंपरा असलेल्या मखमलाबादची नागोबा यात्रा रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरातील नागोबा मूर्तीचे पूजन उत्साहात पार पडले. दरम्यान, नागपंचमीनिमित्त घरोघरी असलेल्या नाग-नरसोबाच्या चित्राचे पूजन करून खीर कान्हुल्यांचा नैवे ...

मालेगावातून कार चोरणाऱ्या तिघांना कोठडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातून कार चोरणाऱ्या तिघांना कोठडी

मालेगाव शहरालगतच्या दाभाडी रस्त्यावरुन एका मंगल कार्यालयाजवळून ७ लाख ६५ हजार रूपये किंमतीची कार चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. ...

मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकात पहिला 'एक्सलेटर'; ३० स्थानकांमध्ये १६६ एस्केलेटर बसवण्यात येणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकात पहिला 'एक्सलेटर'; ३० स्थानकांमध्ये १६६ एस्केलेटर बसवण्यात येणार

मेक इन इंडियाची निर्मिती: चाकणमध्ये ऊत्पादन ...