Nagpur News खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत पिपळा डाकबंगला (ता. सावनेर) येथे मंगळवारी रात्री पिस्तूलधारी लुटारूंनी सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सराफा व्यावसायिक दाम्पत्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या एका ...
जेव्हा मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी कित्येक काळ घराबाहेर जातात, तेव्हा आईला घर अक्षरश: खायला उठतं. हाच तर आहे Empty nest syndrome.. जो सध्या मलायकाला सतावतोय... तुम्हालाही असं होतं का? ...
यासंदर्भात काही दिरंगाई झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना वित्त नियंत्रक प्रवीण जैन यांनी केल्या आहेत. ...
कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतच तर बहुतांश गावे कोरोनाश्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतींमधील बहुतांश गावात कोरोनाचा संसर्ग पसरला तरीदेखील ५० पेक्षा अधिक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत ...
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पा ...
उपजिल्हा रूग्णालया संदर्भातील प्रस्ताव स्थानिक पातळीवरून पुढे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रक्रीयेला हवी तशी गती मिळाली नाही. वणी तालुक्यात १२ पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. यासोबतच अनेक उद्योगदेखील आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दळणवळ ...
रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस ...