लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण व महाडच्या पूरग्रस्तांना मदत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिपळूण व महाडच्या पूरग्रस्तांना मदत

मालेगाव : तालुक्यातील मुंगसे येथील शंभूनारायण प्रतिष्ठानतर्फे महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ...

वीर जवान विजय सोनवणे यांच्या स्मारक व उद्यान लोकार्पण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीर जवान विजय सोनवणे यांच्या स्मारक व उद्यान लोकार्पण

डांगसौंदाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येथील वीर जवान विजय बापूजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ स्मारक व उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ...

मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमं ...

शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले. ...

पिंपळगावी पायी जाणाऱ्या शेतमजुराला ट्रकने चिरडले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी पायी जाणाऱ्या शेतमजुराला ट्रकने चिरडले

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर येथील देवी मंदिरा जवळ शेतावर मजुरी साठी जाणाऱ्या मजुराला वणी कडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच परिसरात काही तासात दुसरा अपघात झाला आहे. ...

खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला या ...

बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ...

जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला, खेड तालुक्यातील घटना

चारजण गंभीर जखमी; आरोपींना अटक ...