लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलेश वानखेडे

‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.  ...

video:विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत प्रकाश पोहरे यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :video:विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत प्रकाश पोहरे यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात

विधानसभा तालिका अध्यक्षांचे कारवाईचे आदेश ...

जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. ...

किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे. ...

"खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा"; नाना पटोलेंची टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा"; नाना पटोलेंची टीका

विधिमंडळावर मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ ...

संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा

आरोग्य खात्यावरील आरोप बिनबुडाचे. ...

 विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. ...