लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

Thane: शरद पवार हे श्रद्धास्थानीच, देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, अजित पवारांकडून पुनरुच्चार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: शरद पवार हे श्रद्धास्थानीच, देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, अजित पवारांकडून पुनरुच्चार

Ajit Pawar: आम्ही शरद पवार साहेबांना पाहूनच राजकारणात आलो. ते आमचे श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे घरी आणि कार्यालयातही त्यांचा फोटो आहे. देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ...

Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले. ...

ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : मुदतीचा उल्लेख नसण्यासह अनेक त्रुटी ...

जादा परताव्याच्या अमिषाने टोळक्याने केली पाच कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परताव्याच्या अमिषाने टोळक्याने केली पाच कोटींची फसवणूक

याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी बुधवारी दिली. ...

इंडियन एस्कॉर्टमध्ये नोकरी देण्याच्या अमिषाने २४ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंडियन एस्कॉर्टमध्ये नोकरी देण्याच्या अमिषाने २४ लाखांची फसवणूक

नौपाडा पोलिस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा ...

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यास अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यास अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त ...

घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

कासारवडवली येथून २५ ते २७ प्रवासी घेऊन घोडबंदर रोडने कोपरीकडे ही खासगी बस निघाली होती. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर त्या बसचा अपघात झाला. ...