लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ज्ञानेश्वर भंडारे

Pimpari-chinchwad : सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी; कालचा ‘गोंधळ’ बरा होता....!  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी; कालचा ‘गोंधळ’ बरा होता....! 

- सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांमधील विसंवाद चव्हाट्यावर, विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनावर जोरदार टीका; आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय टोलेबाजीवर अधिक वेळ खर्ची ...

Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद

- उन्हाळी सुटीच्या तोंडावर कासवगती कामावरून नागरिकांचा संताप; महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांना मुदतवाढीचे 'बक्षीस'; तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटीचे काम मुदतीनंतरही सुरूच ...

Pimpari-chinchwad : बड्या धेंडांना लगेच नळजोड सामान्यांच्या पदरी हेलपाटेच; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : बड्या धेंडांना लगेच नळजोड सामान्यांच्या पदरी हेलपाटेच; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार

- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विसंगत कारभार; अर्ज करूनही महिनोनमहिने प्रतीक्षा; कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे दिले जाते कारण ...

Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार?

- महापालिकेच्या आजच्या सभेकडे शहराचे लक्ष : सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग; स्थानिकांच्या प्रस्तावाला डावलून प्रदेश पातळीवरून वेगळेच नाव येण्याची शक्यता ...

pimpari-chinchwad : ‘स्थायी’साठी अपक्ष नगरसेवकाची साथ भाजपला लाभदायी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :pimpari-chinchwad : ‘स्थायी’साठी अपक्ष नगरसेवकाची साथ भाजपला लाभदायी

- पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे ११ सदस्य निश्चित : राष्ट्रवादीचे संख्याबळ चारवर  ...

Propylene Gas: प्रोपिलीन वायू म्हणजे नेमके काय? या वायूची वाहतूक किती सुरक्षित? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Propylene Gas: प्रोपिलीन वायू म्हणजे नेमके काय? या वायूची वाहतूक किती सुरक्षित?

What is Propylene Gas: या अपघातापेक्षा त्या टँकरमध्ये असणाऱ्या प्रोपिलीन या वायूविषयी जास्त चर्चा झाली. ...

चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

- अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत; दोन विधानसभेचे आमदार नावालाच, कारभार भोसरी आणि चिंचवडच्या हाती ...

Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..! - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..!

सत्तास्थापनेआधीच पक्षनेत्यांचा हस्तक्षेप : नियमांना पायदळी तुडवून अधिकाऱ्यांचा आढावा ...