लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल 

भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक 

अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक करण्यात आली.  ...

मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव 

३२ वस्त्यां खालील १ हजार ५३१ एकर जमिनीवर सामूहिक विकास अंतर्गत सध्याच्या जुन्या इमारती, घरे, चाळी, झोपडपट्ट्या तोडून नवीन इमारती उभारण्याचे प्रस्तावित असेल. यामुळे शहरातील हजारो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.  ...

मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती. ...

मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली. ...

मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या वोडाफोन मोबाईल कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या वोडाफोन मोबाईल कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक

४ गुन्हे उघडकीस  ...

भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील गैरसोयींची राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली दखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील गैरसोयींची राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली दखल

शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसे मोजून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. ...

ऑर्केस्ट्रा बारमधून ग्राहक आणि बारबालांसह १२ जणांना पकडले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्केस्ट्रा बारमधून ग्राहक आणि बारबालांसह १२ जणांना पकडले 

या प्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी बारचा मालक जगदीश कृष्ण शेट्टी व चालक सतीश महाबल शेट्टी सह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...