lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दीपक अविनाश कुलकर्णी

बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात...

माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याचे पाय जमिनीशी जोडलेले असलेले पाहिजे या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात अनुभवायला मिळाली...  ...

गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...

बायकोला त्याने असे काही 'इम्प्रेस'केले; पोलिसांनी थेट तुरुंगातच धाडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायकोला त्याने असे काही 'इम्प्रेस'केले; पोलिसांनी थेट तुरुंगातच धाडले

प्रत्येक जण आपापल्यापरीने तुमच्यासाठी काही पण म्हणत पत्नीचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. ...

अजितदादा,एकतर आम्हाला बोलवा किंवा मग तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या! फडणवीसांची 'ऑफर'   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा,एकतर आम्हाला बोलवा किंवा मग तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या! फडणवीसांची 'ऑफर'  

पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्सुकता नव्हती तितकी मीडियामध्ये होती.. ...

देशात अजूनही काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात अजूनही काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापणार ...

पुन्हा 'योगायोग';अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा 'योगायोग';अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार

दोन्ही नेत्यांकडून कशी राजकीय फटकेबाजी केली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार ...

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका  

मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्याची फसवणूक केली ...

...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा

पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन... ...