lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दीपक अविनाश कुलकर्णी

"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया  

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. ...

...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे... ...

"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ...

आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो : देवेंद्र फडणवीस 

राज्य सरकारच्या सुरक्षा काढणे वा ठेवणे या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. ...

निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आपडा' वर निशाणा.. ...

सरप्राईज! आयसीयूचे थेट 'बर्थ डे' हॉलमध्ये रूपांतर अन् कोविड रुग्णाला मिळाले जगण्याचे पाठबळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरप्राईज! आयसीयूचे थेट 'बर्थ डे' हॉलमध्ये रूपांतर अन् कोविड रुग्णाला मिळाले जगण्याचे पाठबळ

मावळ येथील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून एक रुग्ण आयसीयूत कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांची तब्येत चिंताजनक होती. ...

पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार; पण.... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार; पण....

कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून राज्यातील गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. ...

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ४७ वर्षीय महिलेने चार जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ४७ वर्षीय महिलेने चार जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी

मागील वर्षी पुण्याने अवयवदानामध्ये पहिला क्रमांक मिळविला होता.. ...