राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, कर्जमाफीवरुन अडचणीचे प्रश्न येत आहेत, बुलेट ट्रेनला ३० हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, जो येतो तो आमच्या विभागाच्या बजेटला कात्री लावू नका म्हणतो. उत्तरं तरी किती द्यायची आणि कोणाकोणाला द्यायची. ...
कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टाहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफी अंतर्गत मंगळवारपर्यंत (३१ आॅक्टोबर) ६५० कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही यावरून राजकीय वाद रंगलेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे दोघे माझ्यासोबत व्यवस्थितपणे एकत्र असतात, मग राणेंचा प्रश्न कुठे येतो, अशी गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...
भाजपा-शिवसेना सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ते बोलत होते. म्हणजे तुम्ही घोषणा करणारच नाही का? असे विचारले असता ते म्हणाले.. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’ केलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारी दवाखान्यात एक वर्ष मोफत सेवा देण्याचे हमीपत्र दिले, तरच त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी (पीजी) सरकारी कॉलेजात प्रवेश मिळेल ...
मुंबई : बँकांनी नोंदी करताना चुका केल्या, त्याचा फटका पात्र शेतकºयांना बसला. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के शेतक-यांना कर्जमाफी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने गाजावाजा करून दिवाळीत कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतक-यांना दिली, वित्त विभागाने १४ हजार कोटी रुपये सहकार विभागाकडे वर्ग केले. ...