लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
आधीच्या कर्जमाफीची बॅँकांकडे माहिती नाही, २५ जिल्हा बँकांचे तोंडावर बोट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच्या कर्जमाफीची बॅँकांकडे माहिती नाही, २५ जिल्हा बँकांचे तोंडावर बोट

मुंबई : आघाडी सरकारने २००९ मध्ये दिलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती मिळणे अवघड झाले आहे. ...

आता राजस्थानातून बोगस फार्मासिस्ट?, मंत्री गिरीश बापट यांचे निर्देश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राजस्थानातून बोगस फार्मासिस्ट?, मंत्री गिरीश बापट यांचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या सुनावणीत फार्मासिस्टची पदवी राजस्थानातून घेतल्याचे अनेकांनी सांगितल्याने संशय निर्माण झाला आहे. ...

...अन्यथा ‘बोगस डॉक्टर’ म्हणून तुरुंगात जाल! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा ‘बोगस डॉक्टर’ म्हणून तुरुंगात जाल!

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) व राज्य सरकारने केलेल्या कायद्यातील बदलानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील ४५०० डॉक्टर्स बोगस ठरविले आहेत. ...

मापात पाप : पेट्रोल पंपावरील इंधन चोरीस आता कंपन्याही जबाबदार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मापात पाप : पेट्रोल पंपावरील इंधन चोरीस आता कंपन्याही जबाबदार

पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रॉनिक चीपच्या सहाय्याने फेरफार करुन पेट्रोल, डिझेलच्या मापात पाप करणा-या पंप चालकांना चाप लावण्यासाठी जालीम उपाय शोधण्यात आला आहे. ...

कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. ...

जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवाहर द्विपवर डिझेल टँकवर वीज पडली! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे ...

डॉ. तात्याराव लहाने यांनी सोडले जे. जे.चे डीनपद! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. तात्याराव लहाने यांनी सोडले जे. जे.चे डीनपद!

जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी अचानक अधिष्ठाताचे पद सोडले असून डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुत्रे दिली आहेत. ...

बालमृत्यूंचे मूळ मातांच्या कुपोषणात!, बाळांची वाढही अपुरीच - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालमृत्यूंचे मूळ मातांच्या कुपोषणात!, बाळांची वाढही अपुरीच

नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही... ...