लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

दिव्यांगासाठी खुषखबर; तुम्हाला प्रमाणपत्र हवे ? मग ही बातमी नक्की वाचा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगासाठी खुषखबर; तुम्हाला प्रमाणपत्र हवे ? मग ही बातमी नक्की वाचा

सिव्हीलमध्ये 27 ते 29 सप्टेंबरला सेवा पंधरवडा शिबीर; तपासणी केलेल्या दिव्यांगांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...

रामदास कदम, गुलाबराव पाटील अन् शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची सोलापुरात गाढवावरून धिंड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रामदास कदम, गुलाबराव पाटील अन् शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची सोलापुरात गाढवावरून धिंड

ठाकरे परिवारातील सदस्यांवरील वक्तव्याचा सोलापुरातील शिवसेनेकडून खरपूस समाचार ...

लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली

कायदेशीरपणे शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी द्या ः राज्य विस्तारक शरद कोळींचा इशारा ...

मोठा बातमी; पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्याचा खून; सोलापुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा बातमी; पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्याचा खून; सोलापुरातील घटना

गळा आवळून धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालयास कर्मचारी मिळेनात; केले महत्वाचे आवाहन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालयास कर्मचारी मिळेनात; केले महत्वाचे आवाहन

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांचे सर्व आस्थापनांना आवाहन ...

शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन

रामदास कदम यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता

सकाळपासून सुर्यदर्शन नाही; हवेत वाढला गारवा ...

मोठी बातमी; पंढरपुरात एमआयडीसी होणार; बेरोजगारांना रोजगार मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरात एमआयडीसी होणार; बेरोजगारांना रोजगार मिळणार

एमआयडीसीच्या जागेची राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी ...