लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

भरपावसात उपनगरी लोकल वाहतूक सुसाट, तुलनेने गर्दी कमी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भरपावसात उपनगरी लोकल वाहतूक सुसाट, तुलनेने गर्दी कमी

हवामानखात्याने दिलेल्या रेड आणि अरेंज अलर्टने आयटीसह अन्य क्षेत्रातील चाकरमान्यांनी सकाळचा प्रवास टाळणे पसंत केले ...

आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडल्याने कल्याण, बदलापूरमध्ये विशेष तिकीट खिडकी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडल्याने कल्याण, बदलापूरमध्ये विशेष तिकीट खिडकी

ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात. ...

सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी

संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली. ...

शाळा झाल्या सुरू... रेल्वे सेवाही सुरळीत, जनजीवन मात्र विस्कळीत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळा झाल्या सुरू... रेल्वे सेवाही सुरळीत, जनजीवन मात्र विस्कळीत

दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता, आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते, जोरदार सरींवर सरी पडत होत्या. ...

खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना

एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते, दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. ...

चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना

योगीता शंकर रुमाल (25) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते. ...

चिखलोलीत टर्फ चालकाकडून वीजचोरी; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चिखलोलीत टर्फ चालकाकडून वीजचोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

टर्फचालक संदीप श्रीराम धोंडे आणि जागामालक केवल विकमणी अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ...

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या 

आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयाद्रावक घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली. ...