लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन

डोंबिवली: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार किसन कथोरे यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन, विविध प्रवासी ... ...

तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी

पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले. ...

Dombivali: बालवाचन स्पर्धेच्या माध्यमातून कल्याणात मातृभाषेशी नाळ जोडण्याचे प्रयत्न, अनुभूती बाल वाचक कट्ट्याचा पुढाकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: बालवाचन स्पर्धेच्या माध्यमातून कल्याणात मातृभाषेशी नाळ जोडण्याचे प्रयत्न, अनुभूती बाल वाचक कट्ट्याचा पुढाकार

Dombivali: 'वाचाल तर वाचाल' असं आपण नुसतं म्हणतो पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक आणि तेही मराठी पुस्तक वाचन कुठे तरी दूर राहीलंय. हीच नेमकी बाब हेरून कल्याणमध्ये प्रथमच अनुभूती बाल वाचक कट्ट्यातर्फे मराठी बालवाचन स्पर्धा पार पडली. ...

टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

ही घटना बुधवारी रात्री ९: २० च्या सुमारास घडली. यामुळे मागील लोकल अर्ध्या तासाने विलंबाने धावल्याने हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.  ...

१८२ बेशिस्त वाहन चालकांकडून १ लाख ३१ हजार १५० रुपये दंड वसूल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१८२ बेशिस्त वाहन चालकांकडून १ लाख ३१ हजार १५० रुपये दंड वसूल

शहर वाहतूक शाखेची कारवाई ...

कुणी घेता का दोन हजारांची नोट? हॉस्पिटल, पेट्रोलपंप चालक, व्यापाऱ्यांचा नकार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुणी घेता का दोन हजारांची नोट? हॉस्पिटल, पेट्रोलपंप चालक, व्यापाऱ्यांचा नकार

जे ग्राहक पेट्रोल पंपावर दोन हजारांची नोट घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात गेले, त्यांच्या नोटा स्वीकारल्या, पण आता पेट्रोलपंपावर नोटा स्वीकारत नाहीत. ...

...त्यावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते, टीव्हीसुद्धा पाहू दिला नव्हता- रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...त्यावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते, टीव्हीसुद्धा पाहू दिला नव्हता- रवींद्र चव्हाण

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला बंडाच्या वर्षपूर्तीच्या आठवणींना उजाळा ...

कल्याण आरटीओ कार्यालयातून तीन महिन्यापासून लायसन मिळेना; आरटीओ कार्यालयाची मनमानी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण आरटीओ कार्यालयातून तीन महिन्यापासून लायसन मिळेना; आरटीओ कार्यालयाची मनमानी

आरटीओ कार्यालयाची मनमानी, भाजपची टीका नागरिकांना वेठीस धरू नका ...