लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण

दिवा रेल्वे स्थानकात तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याच बुधवारी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम 

विविध रंगीबेरंगी वृत्तपत्र संकलित करून साकारले चित्र... ...

द महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे बिनविरोध; सचिव पदी अनिल नावंदर  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :द महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे बिनविरोध; सचिव पदी अनिल नावंदर 

सर्वच्या सर्व पदाधिकारी बिनविरोध झाले आहेत. दादर येथील कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.  ...

Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: भर पावसात इंदिरा नगर झोपडपट्टीत पाणी टंचाई, परवडत नसताना टँकरने भरावे लागते पाणी

Dombivali: राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे. ...

दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना

रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे. ...

वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचे ग्राहकांना आवाहन  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचे ग्राहकांना आवाहन 

गेल्या काही महिन्यांत नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन

शेट्टी यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले.   ...

डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय

- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश    ...