लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

दीडशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग पर्यावरण राखण्याचे दिले संदेश  ...

कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान

कल्याण येथील नमस्कार मंडळ या संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही १ लक्ष सूर्य नमस्कारांचे अनुष्ठानाचा शुभारंभ झाला आहे. ...

पलावा काटई पुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा काटई पुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार!

खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची बैठक ...

सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला

रेल्वे क्रॉसिंगमुले होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ...

दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार

रेल्वे अधिकारी आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित केली. दिवा पश्चिमेतील सरकता जिना आठवडाभरात सुरू होणार  ...

न्यायालयाने फटकारूनही खड्डे जैसे थे; डोंबिवलीत रिक्षा चालकांचे आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :न्यायालयाने फटकारूनही खड्डे जैसे थे; डोंबिवलीत रिक्षा चालकांचे आंदोलन

शनिवार पर्यन्त भरणार खड्डे, महापालिका प्रशासनाला आली जाग ...

अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ... ...

MIDC निवासी भागातील जलवाहिनीतून पाणीगळती समस्या जैसे थे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :MIDC निवासी भागातील जलवाहिनीतून पाणीगळती समस्या जैसे थे

या पाणी गळतीची रस्ते बनविणाऱ्या ठेकेदाराला आणि एमआयडीसी प्रशासन दखल का घेत नाही असा सवाल दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केला आहे ...