लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

ना. धों. महानोर कवितेतून सदैव आपल्यात जिवंतच राहणार : कवी अशोक बागवे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ना. धों. महानोर कवितेतून सदैव आपल्यात जिवंतच राहणार : कवी अशोक बागवे

खांदेशी साहित्य व कवीच्या कवितेत उमटणारा निसर्ग त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. एखाद्या कलकाराला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्याचा रोटरीच्या इतिहासातील हा पहिलाच कार्यक्रम होता असेही सांगण्यात आले. ...

शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - नरेंद्र पवार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तपासनीसांचे काम कौतुकास्पद - नरेंद्र पवार

वरिष्ठ नागरिक संघातर्फे कल्याण स्टेशन मास्तर कार्यालयात सोमवारी आयोजित केलेल्या उत्कृष्ट तपासनीसांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  ...

महिला व दिनदुबळ्यांकरता अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीचा प्रभावी उपयोग केला : किशोर अल्हाड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला व दिनदुबळ्यांकरता अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीचा प्रभावी उपयोग केला : किशोर अल्हाड

शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले विविध गुणही आपल्याला जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन मातंग चेतना परिषदेचे प्रांत प्रमुख किशोर अल्लाड यांनी व्यक्त केले.  ...

उकाड्याने हैराण डोंबिवलीकरांना रिमझिम पावसाने दिलासा, वातावरणात गारवा  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उकाड्याने हैराण डोंबिवलीकरांना रिमझिम पावसाने दिलासा, वातावरणात गारवा 

रस्त्यांवर खड्डे, त्यातील खडी यामुळे अपघाताची भीती आणि त्यातून उडणारी धूळ त्यात उकाडा, घामेघुम वातावरण यांमुळे नागरिक हैराण झाले होते. ...

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तम व्यवसाय संधी शोधावी: डॉ उज्वल येवले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तम व्यवसाय संधी शोधावी: डॉ उज्वल येवले

टिळक नगर विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा अमृत पुत्र गौरव समारंभ सोहळा संपन्न. ...

पुस्तक प्रदर्शनाला तीन हजार विद्यार्थ्यांनी चाळली पुस्तके - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुस्तक प्रदर्शनाला तीन हजार विद्यार्थ्यांनी चाळली पुस्तके

राष्ट्रपुरुष, शास्त्रज्ञ, ऐतिहासिक पुस्तकांना पसंती ...

लोहमार्ग पोलिसांची महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकी विरोधात जनजागृती  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोहमार्ग पोलिसांची महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकी विरोधात जनजागृती 

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचा पुढाकार  ...

हरित डोंबिवलीसाठी' विवेकानंद सेवा मंडळातर्फे ६० स्वदेशी वृक्षांची लागवड  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हरित डोंबिवलीसाठी' विवेकानंद सेवा मंडळातर्फे ६० स्वदेशी वृक्षांची लागवड 

वृक्ष लागवड आणि संवर्धन संकल्पाचा तिसरा टप्पा पूर्ण एकूण २५० वृक्ष लावण्याचा संकल्प ...