लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिकेत घमंडी

रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून कल्याण परिमंडलात हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...

दिवा रेल्वे पोलिसांच्या सतर्कता, घरातून पळालेली मुलगी,मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा रेल्वे पोलिसांच्या सतर्कता, घरातून पळालेली मुलगी,मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन

डोंबिवली: मुंब्रा येथून घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसह २१ वर्षाच्या मुलाला दिवा रेल्वे पोलिसांनी दातीवली रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर ... ...

शरयू दातेच्या सुरावटीत रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शरयू दातेच्या सुरावटीत रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

अमृतोत्सवातील शरयू दातेच्या व्हॅायेजने  डोंबिवलीकरांनी साजरा केला रंगभूमी दिन . ...

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट २० कुपोषित बालकांना पुरवणार पोषण आहार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट २० कुपोषित बालकांना पुरवणार पोषण आहार

शासनासमवेत केली अंगणवाडी बालकांच्या आरोग्याची तपासणी ...

आयुक्त भाऊसाहेब दांगडे अधिकाऱ्यांना दिले फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयुक्त भाऊसाहेब दांगडे अधिकाऱ्यांना दिले फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश

आमदार राजू पाटील यांनी भेट देऊन व्यक्त केली नाराजी  ...

नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई

महापालिका असो की एमआयडीसी या यंत्रणांनी एकत्र येऊन पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली ...

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

महापारेषणच्या उपकेंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम ...

२७ गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा, सार्वनजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा, सार्वनजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या पाणी पुरवठा प्रश्नांसदर्भात तसेच डोंबिवलीमधील विविध नागरी समस्यांच्या विषयांच्या अनुषंगान मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. ...