लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार 

या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. ...

ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. ...

Thane: ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक 

Thane Bribe News: सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे . ...

तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मोठी कारवाई, १७० जणांना अटक ...

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन

पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. ...

ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली 

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. ...