Nagpur News संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी रूपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतर्गत ७५२ कोटी रूपये असा एकूण १९९० कोटी रूपये इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली. ...
Nagpur News केंद्र सरकारद्वारे जमा होणारी शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमा करणेसंदर्भात व्यावसायिक अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना बळजबरीने ५०० रूपयाचा स्टॅम्पपेपर व चेक जमा करण्याचा निमयबाह्य पद्धतीने तगादा ला ...
Nagpur News मुलांच्या पास होण्याचा आनंद मातापित्यांना जसा मिळतो तसाच, तो जेव्हा आई बारावी पास होते, तेव्हा मुलांनाही मिळतो. याचा अनुभव बारावीच्या निकालात नागपूरकरांना मिळाला. ...
Nagpur News संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ...