Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...
Akola: गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. ...
Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. ...
Akola: फ्रान्स देशाची राजधानी असलेल्या पॅरिस येथे ‘आर्चरी वल्ड कप’ स्पर्धा थाटात सुरू आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघात महाराष्ट्र राज्याच्या चार खेळाडूंचा समावेश असून, बुलढाण्याच्या प्रथमेश समाधान जवकार याने पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात उत्कृष्ट काम ...
Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांची सूचना, अकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या समस्या आणि अडचणींच्या मुद्दयावरही चर्चा करण्यात आली. ...
हवामान विभागाचा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’, यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली. ...