साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव ५ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा झाला. ...
Shirdi Beggars news: जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. ...
२०१३ मध्ये सराफा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी निघाले होते. तेव्हा महिलेचा फोन आला, तिने आपले घर रस्त्यातच आहे तुम्ही घरी या असा आग्रह धरला ...
या वादात दोघांनीही एकमेकांना दगडाने मारहाण केली. यात सावित्रा हिचा मृत्यू झाला. ...
संगमनेरातील घटना : नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात ...
शिर्डीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका ...
नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा ते घारगाव यादरम्यान दररोज वाहतूक ठप्प होत आहे. महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. ...
चोरीच्या उद्देशाने मारहाण, बारा तासांत दोघांना अटक ...
शुक्रवारी रात्री जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तीन जणांना अटक केली आहे. ...