लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | During Diwali Shirdi Sai Baba Temple donated eighteen crores, many devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन

Sai Baba : दिवाळी व सुट्यांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

मजुरांना न्यायला आलिशान कार; पिण्यासाठी जारचे पाणी अन् चहा, फळबाग काम करणाऱ्यांना 'अच्छे दिन' - Marathi News | In the changing times, agricultural laborers have gained importance and prestige in Srigonda taluka. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मजुरांना न्यायला आलिशान कार, जारचे पाणी अन् चहा; फळबाग काम करणाऱ्यांना 'अच्छे दिन'

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. ...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार! - Marathi News | By removing the glass, devotees have started touching Sai Baba's samadhi and taking darshan in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार!

या अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते. ...

मजुरांसाठीही येते आलिशान कार! फळबाग काम करणाऱ्या मजुरांना ‘अच्छे दिन’ - Marathi News | Luxury car comes for laborers too Achche Din to Orchard Laborers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मजुरांसाठीही येते आलिशान कार! फळबाग काम करणाऱ्या मजुरांना ‘अच्छे दिन’

एक काळ असा होता की, केवळ एखाद्या साहेबाला ने-आण करण्यासाठी मोटारगाडी असायची. ...

३१ डिसेंबरपर्यंत नाशिक-पुणे महामार्ग खड्डेमुक्त होणार! - Marathi News | Nashik-Pune highway will be pothole free till 31 December! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३१ डिसेंबरपर्यंत नाशिक-पुणे महामार्ग खड्डेमुक्त होणार!

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारपासून (दि.४) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. ...

यंदा होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान! - Marathi News | marriage date of this session | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :यंदा होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान!

२६ नोव्हेंबरपासून २८ जून २०२३ पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत. ...

सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके - Marathi News | we will not let abdul sattar to go from nagar district says Nilesh Lanka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके

"पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केला तरी त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही." ...

संगमनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | burning of symbolic effigy of minister abdul sattar at sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषीमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

संगमनेर-लोणी रस्त्यावर १७२ किलो गांजा पकडला, कारमधून वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 172 kg ganja seized on Sangamner-Loni road, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर-लोणी रस्त्यावर १७२ किलो गांजा पकडला, कारमधून वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात सापळा रचून पकडले. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा एकुण २३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...