नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Ahilyanagar (Marathi News) यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली. ...
आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला. ...
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे. ...
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला. ...
रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. ...
चार महिन्यांपूर्वीची घटना, तरुणीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल ...
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि.१७) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
Bijmata Rahibai Papore: माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
रेशनचे ३३ टन धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ज्या गुन्ह्यात न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, हा कारावास भोगून बाहेर आल्यावर देखील सुरेश बबनराव केवारे (वय ६५, रा. खामगाव, जि. बुलढाणा) याने पुन्हा तोच गुन्हा केला आहे. ...