लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोपरगावात तीन तासांच्या  फरकाने वयोवृद्ध शिंदे दांपत्याचे झाले निधन - Marathi News | An elderly Shinde couple died three hours gap in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात तीन तासांच्या  फरकाने वयोवृद्ध शिंदे दांपत्याचे झाले निधन

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदय व शेतकरी कुटुंबातील  भागीरथीबाई भगीरथ शिंदे (वय ७०) ... ...

नगरमध्ये अहिंसा बाईक रॅली ठरली लक्षवेधी - Marathi News | The non-violence bike rally in the city became an eye-catcher | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये अहिंसा बाईक रॅली ठरली लक्षवेधी

शहरातील आनंदधाम जवळील तरुणसागरजी उद्यान येथे जैन समाजाच्या ध्वजाचे रोहण करून या अहिंसा बाईक रॅलीस सुरवात झाली. ...

सरकारच्या स्थगितीला ग्रामपंचायतींचे आव्हान, उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | gram panchayat challenge to govt suspension petition in high court | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारच्या स्थगितीला ग्रामपंचायतींचे आव्हान, उच्च न्यायालयात याचिका

निधी सरकारजमा करण्यास मनाई, यथास्थितीचे निर्देश. ...

मार्चएण्ड संपला, जिल्हा परिषदेचे ७३ कोटी अजूनही शिल्लकच - Marathi News | march end is over nagar zilla parishad 73 crore is still left | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मार्चएण्ड संपला, जिल्हा परिषदेचे ७३ कोटी अजूनही शिल्लकच

मार्च एण्ड संपल्यानंतरही दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चितच राहिला आहे. ...

श्रीरामपुरातील रहाटपाळणे पोलिसांनी केले बंद; विनापरवानगी सुरू होते खेळ - Marathi News | rahatpalne in shrirampur closed by police it starts without permission | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातील रहाटपाळणे पोलिसांनी केले बंद; विनापरवानगी सुरू होते खेळ

शिर्डी येथे रामनवमी यात्रोत्सवामध्ये रहाटपाळण्याचा अपघात होऊन मोठी दुर्घटना झाल्याने जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. ...

दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण - Marathi News | Trial of doubling of Daund Manmad railway line, Belapur to Puntamba work completed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली. ...

बाळाला जन्म दिला अन्‌ लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा - Marathi News | Inspirational Story of Lady Dholki player Shivkanya Badhe Gave birth to the baby and immediately performed Tamasha folk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळाला जन्म दिला अन्‌ लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा

प्रसूतीच्या कळा, बाळंतपण आणि लगेच दोन तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिली 'ती' माऊली ...

स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Dinesh Aher as Head of Local Crime Branch | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल कटके यांची मागील महिन्यात जळगाव येथे बदली करण्यात आली होती. ...

भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ - Marathi News |  Communist Party of India's BJP Hatav Desh Bhachu campaign has started  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ

भाकपच्या भाजप हटाव देश बचाव मोहीमेला सुरूवात झाली आहे.  ...