लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
"आम्ही कोपरगावचे डॉन आहोत, पैसे मागतो का?"; तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | We are dons of Kopargaon, asking for money?; A case has been registered against three persons in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आम्ही कोपरगावचे डॉन आहोत, पैसे मागतो का?"; तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

बारच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला : तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...

चोरी रोखण्यासाठी बसस्थानकावर लावले भोंगे; सुरक्षेबाबत करणार सूचना - Marathi News | Bhonge planted at bus stops to prevent theft; Safety instructions | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरी रोखण्यासाठी बसस्थानकावर लावले भोंगे; सुरक्षेबाबत करणार सूचना

शहरातील पुणे व माळीवाडा हे बसस्थानक कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. ...

दरवाजा उचकटून वस्तीवर चोरी, तिघा आरोपींना अटक  - Marathi News | burglary in residential area by breaking the door three accused arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरवाजा उचकटून वस्तीवर चोरी, तिघा आरोपींना अटक 

या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी केला. ...

Ahmednagar: सुनावणीचा सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू नका - आशुतोष काळे - Marathi News | Don't waste water by taking the convenient meaning of hearing - Ashutosh Kale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: सुनावणीचा सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू नका - आशुतोष काळे

Ahmednagar: स्पष्ट निर्देश नसतांना सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू नका अन्यथा अधिकाऱ्यांवर देखील न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी धरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. ...

कोरोनाकाळात बेवारस फिरणाऱ्या महिलेचे कुटुंबात पुन्हा पुनर्वसन  - Marathi News | rehabilitation of a homeless woman in the family during the corona period | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाकाळात बेवारस फिरणाऱ्या महिलेचे कुटुंबात पुन्हा पुनर्वसन 

मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले. ...

अवैध वैद्यकीय व्यवसायिकांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करा: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Find illegal medical practitioners and file cases: Collector orders | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवैध वैद्यकीय व्यवसायिकांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करा: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन ...

भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Bhujbal's offer from BJP, Jarange Patal's allegation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

अखेर २६५ शिक्षकांना मिळाली पदवीधर पदोन्नती, २२३२जणांचा पदोन्नतीस नकार - Marathi News | Finally, 265 teachers got graduate promotion, 2232 were denied promotion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर २६५ शिक्षकांना मिळाली पदवीधर पदोन्नती, २२३२जणांचा पदोन्नतीस नकार

भाषेला १४४, तर गणित-विज्ञानला मिळाले १२१ शिक्षक ...

एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त  - Marathi News | 30 numberless vehicles seized in one day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त 

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलिसांना विनानंबरच्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...