लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष! - Marathi News | Maratha Kranti Chowk in Sangamnerat, Maratha society's jubilation! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. ...

शहिदांच्या कुटुुंबियांना जिल्हा परिषद करणार मदत; ग्रामपंचायत विभागाकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी लाखाचा हातभार - Marathi News | Zilla Parishad will help the families of martyrs Contribution of Rs.1 lakh each to three families by the Gram Panchayat Department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहिदांच्या कुटुुंबियांना जिल्हा परिषद करणार मदत; ग्रामपंचायत विभागाकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी लाखाचा हातभार

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील ३ शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ...

सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे - Marathi News | Sena will also contest in South Lok Sabha constituency including Shirdi; MLA Sunil Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित २८ जानेवारी रोजी नगर शहरात जिल्ह्यातील दक्षिण विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी - Marathi News | Horrible accident on Nagar Kalyan Highway Six people were killed on the spot, three people were injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी

मृतांमध्ये दोन जण पारनेरचे तीन जण संगमनेरचे तर एक पाथर्डीचा ...

कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला! - Marathi News | The young man of Kopargaon was cheated, lost as much as one and a half crore rupees for government work contracts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला!

मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेशी याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात (वय ३५) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. ...

इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी - Marathi News | India Aghadi should devise a unified strategy; CPI's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी

भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. ...

आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील - Marathi News | After getting reservation, a large number will go to Ayodhya - Jarange Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील

काहीजण सांगतात की अयोध्येला जाणार, पण आम्ही कसे जातो, ते पहा आम्ही मोठ्या संख्येने अयोध्या येथे जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. ...

जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल - Marathi News | Jarange Patil's procession entered Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल

जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये समोर डीजे लावलेला असून त्यावर आज श्रीरामांची गाणी ही लावण्यात आलेली आहेत. ...

भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात - Marathi News | The saffron flags, the flourishing of flowers and the disciplined march; Maratha Reservation Walk in Ahmednagar District | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात

पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती.  ...