लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जरा जपून’ ...जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे। - Marathi News | 'Just keep it' ... all bad things left from life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘जरा जपून’ ...जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे।

सुखवस्तू घरातील मेधा दिवसभर पती ऑफिसला गेले की, घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. सहजपणे चॅटींग करता करता एक तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा मेधाच्या प्रेमात पडला. ...

अध्यात्म आणि न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम - Marathi News | article on spirituality and newton third law | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्म आणि न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम

अध्यात्म आणि न्यूटन ही जरा न पटणारी गोष्ट वाटेल. परंतू न्युटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाने तो एक तत्त्वज्ञानी होता. अध्यामाची त्याला चांगली जाण होती, हे लक्षात येते. ...

अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश - Marathi News | How Control Thoughts Change Perception Life Spirituality | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्मिक विचारांनी वाईट विचारांचा नाश

मन कधी चांगल्या विचारांची कल्पना करते, तर कधी वाईट. या दोन्ही कल्पना मनाला स्थिर बनू देत नाहीत. वाईट गोष्टींचे चिंतन करू न देणे महत्त्वाचे आहे. कारण वाईट विचार मनात आल्यास त्यांना रोखण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे चिंतन करावे. ...

प्रपंच सांभाळून परमार्थ साधा  - Marathi News | THE POWER OF SPIRITUALITY | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :प्रपंच सांभाळून परमार्थ साधा 

संसारिकांना आपल्या संसारामध्ये प्रपंचासहित जर परमार्थ साधता आला नाही तर ती आपली अधोगती ठरते. म्हणून आपल्याला प्रपंच चांगल्या प्रकारे सांभाळून परमार्थ साधता आला पाहिजे. ...

अध्यात्मिक ; उपासना दृढ करणारी कोजागरी पौर्णिमा - Marathi News | Spiritual; Kojagari full moon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अध्यात्मिक ; उपासना दृढ करणारी कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमेबाबत अनेक पौराणिक कथाही आहेत. ...

अध्यात्माचा नंदादीप - Marathi News | Spirituality Help You to be a Good Man | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्माचा नंदादीप

मनुष्यजीवनाच्या अत्युच्च ध्येयाचे निर्धारण म्हणजे अध्यात्म. माणसाच्या जीवनात आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन प्रकारची साध्ये असतात. ...

नववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध - Marathi News | navratri 2018 : shardhiy navaratrotsav goddess worshiped ninth day | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध

Navratri 2018 : सागरात शेषशय्येवर निद्रिस्त झालेल्या श्री विष्णूला जागे करण्यासाठी ब्रह्मदेवाने महामायेची निद्रादेवीची स्तुती केल्यावर रात्री देवी विष्णूच्या नेत्र, नाक, बाहू आणि हृदयातून अव्यक्तातून प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मदेवासमोर प्रकटली आणि भगवान ...

प्रार्थिल्यावाचोनि आलासी का... - Marathi News | How to get a request? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :प्रार्थिल्यावाचोनि आलासी का...

सदगुरूला मोठे म्हणावे की देवाला मोठे म्हणावे ? ...

तराजूच्या काट्याइतके काटेकोर व्हा, समोरच्याला भरभरून द्या! - Marathi News | philosophy in Quran teach us to be good donor | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तराजूच्या काट्याइतके काटेकोर व्हा, समोरच्याला भरभरून द्या!

मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून  माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते. ...