लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल - Marathi News | Welfare will be achieved through communion and labor | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल

निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे. ...

spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख ! - Marathi News | spiritual: Only the Guru can show internal image | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. ...

Gudhi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात? - Marathi News | Gudhi Padwa : Why people celebrate festival of Gudipawda | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Gudhi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?

गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. ...

आनंद तरंग - कर्मयोगप्राप्ती - Marathi News | Anand Swing - Karmayogaprabti | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग - कर्मयोगप्राप्ती

वामनराव देशपांडे या निष्काम कर्मयोगाचे तत्त्व एकदा का चित्तात स्थित झाले की, कर्तृत्वाचा अभिमान पूर्णपणे नष्ट होतो. तेव्हाच कर्म ... ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019  - Marathi News | todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi, April 6, 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019 

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

काय आहे गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व...! - Marathi News | What is the spiritual significance of Gudi Padva? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :काय आहे गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व...!

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. ...

भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी - Marathi News | Devotees of the devotees: Machhindranath Samadhi on Maynaba fort | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी

अनिल लगड अहमदनगर - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या ... ...

Gudi Padwa Special :  अशी उभारा नवचैतन्याची गुढी; जाणून घ्या महत्त्व - Marathi News | Gudi padwa Special 2019 know the puja vidhi and how to do and importance of this festival | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Gudi Padwa Special :  अशी उभारा नवचैतन्याची गुढी; जाणून घ्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. तसेच हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. ...

भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे - Marathi News | Devotion is a change in intimacy | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे

संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला. ...