शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
पोलिसांनी उघडकीस आणलेल्या व आतापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केलेल्या बनावट खते व कीटकनाशके कारखान्यात आंतरराज्यीय आरोपींचा सहभाग असावा, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ...
नगरपरिषदेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयात शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण विभाग व नगरविकास विभागातील अधिकारी तसेच विदर्भ नगरपरिषद शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ...
राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. ...
श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो. ...
पोलिसांनी नेर तालुक्याच्या सोनवाढोणा गावातून जप्त केलेले ५७ बनावट रबरी शिक्के (स्टॅम्प) यवतमाळच्या दत्त चौकातून बनविले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी पोलिसांनी या रबर शिक्के व झेरॉक्स सेंटरवर धाड घालून तपासणी केली. ...
राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे ...
गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. ...
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वयोवृद्ध नेत्र रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना दृष्टी देण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...