लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यात विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम - Marathi News | Under the same roof in Vidul, Ganpati and Moharram | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यात विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम

सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. ...

दारव्हा ठाण्यात ८१ गावांचा भार केवळ ६० पोलिसांवर - Marathi News | In Darwha Thane, the number of 81 villages has been increased to only 60 police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा ठाण्यात ८१ गावांचा भार केवळ ६० पोलिसांवर

पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिस ...

यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या - Marathi News | Return Yavatmal Government Agriculture College | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या

यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय पूर्ववत कायम ठेऊन त्याची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

विजय दर्डा यांची गणेश मंडळाला भेट - Marathi News | Vijay Darda visits Ganesh Mandal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजय दर्डा यांची गणेश मंडळाला भेट

गणेशोत्सवाचे ४९ वे वर्ष साजरे करत असलेल्या येथील तिवारी चौकातील अवधुत गणेशोत्सव मंडळाला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी भेट दिली. या मानाच्या गणपतीची पूजा करून त्यांनी बळीराजाच्या सुखसमृध्दीसाठी प्रार्थना केली ...

कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल - Marathi News | The potter community received soil, stall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल

मूर्ती घडविण्यासाठी लागणारी माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने कुंभार समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मातीचा गणपती भेट देण्यात आला. ...

मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा - विजय दर्डा - Marathi News | Chief Minister should take initiative to start Priyadarshini cotton mill says Vijay Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा - विजय दर्डा

वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाहन : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ...

पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली - Marathi News |  Pusad's health system | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. ...

पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Vehicle Range at Tornado Nos | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे. ...

विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक - Marathi News | Praise of the saints by Vijay Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म ...