लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
घाटंजी स्टेट बँकेविरूद्ध शिवसेना आक्रमक - Marathi News | Shivsena aggressor against Ghatanjee State Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी स्टेट बँकेविरूद्ध शिवसेना आक्रमक

येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. ...

नेर येथे अतिक्रमणधारकांना लीजपट्टे - Marathi News | Lease Patches to encroachers at NER | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर येथे अतिक्रमणधारकांना लीजपट्टे

शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील ...

यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार - Marathi News | Yavatmal Agra has the vacancy of vacant position | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . म ...

युवक काँग्रेसच्या सहा विधानसभा अध्यक्षांची निवड - Marathi News | Sixth Assembly Speaker of Youth Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युवक काँग्रेसच्या सहा विधानसभा अध्यक्षांची निवड

जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थ ...

बनावट शिक्के वापरुन न्यायालयातून गुन्हेगारांच्या जमानती ! - Marathi News | Bank robbery using fake stamps! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बनावट शिक्के वापरुन न्यायालयातून गुन्हेगारांच्या जमानती !

बनावट रबरी शिक्के व कागदपत्रे बनवून चक्क चार न्यायालयांमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जमानती घेतल्या गेल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी यवतमाळ-अमरावती मार्गावरील सोनवाढोणाच्या (ता. नेर) दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीसाठी चीनचा पुढाकार - Marathi News | China's initiative to buy 40 million metric tonnes of soyapand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीसाठी चीनचा पुढाकार

राज्यातील सोयापेन्ड (ढेप) खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून चीनच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चीनने दरवर्षी तब्बल ४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीची तयारी दर्शविली असून पुढील चर्चेसाठी राज्याच्या शिष्टमंडळला आमंत्रित केले आहे ...

बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Bogus fertilizer factory seal, stock of 62 lakh seized in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त

कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला ...

एसटी बसच्या धडकेत डबेवाल्याचा मृत्यू - Marathi News | Death of a bus in ST bus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी बसच्या धडकेत डबेवाल्याचा मृत्यू

दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात एसटी बसची धडक लागून डबेवाल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १.३0 वाजता घडली. विद्यार्थ्यांचे डबे घेऊन जाताना चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. ...

१८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे - Marathi News | 1876 ​​public Ganeshotsav boards | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उप ...