यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या ... ...
किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत जनसभा वजा बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी 11 ची असताना अध्यक्ष 1.30 वाजता सभास्थळी आल्याचा संघटनांचा दावा आहे. ...
मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील ...
नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली. ...
यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झा ...
विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेब ...
यवतमाळ शहरात बेंबळा पाईपलाईन, भूमिगत गटार, अमृत योजना, रस्ता रुंदीकरण या सारखी विकास कामे केली जात आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने अचानक या विकास कामांना कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. ...
शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांचा अभियंत्यांनी आपल्या सोईने वेगवेगळा अर्थ लावण्यामुळे राज्यभर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनेक निविदा वादात सापडल्या होत्या. ...
यवतमाळ जिल्ह्यात उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...
येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत. ...