कुशल कामावर वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट आहे. कोणत्याही कामाकडे कोणताही तांत्रिक अधिकारी साधा फिरकलासुद्धा नाही. आवश्यकता असलेल्या लोकेशनमध्ये काम ... ...
Yawatmal News आजही कोरोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून रहावे लागत असून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. ...
दिवसभरात ४९ पुरुष आणि २४ महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात आर्णी ४, दारव्हा ४, दिग्रस ४, महागाव १, मारेगाव ६, नेर ५, पांढरकवडा १, पुसद ९, उमरखेड ३, वणी ९, यवतमाळ १४, झरी जामणी ११ व अन्य शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ ...
जिल्हा बॅंकेतील पदभरती हा नव्या-जुन्या संचालकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यात पूर्वीच मोठी उलाढाल झाली आहे. त्यात नव्यांच्या हाती काही येत नसल्याने कुजबुज सुरू झाली होती. विद्यमान अध्यक्षाच्या पारदर्शक कारभाराचाही काहींनी धसका घेतला होता. त्यामुळे ...