लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी बंधनकारक; न शिकवणाऱ्या इंग्रजी शाळांना होणार लाखाचा दंड - Marathi News | Marathi binding; English schools that do not teach will be fined one lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण विभागाचे कठोर पाऊल : मराठीप्रेमींसह पालक, विद्यार्थीही खूश

प्राथमिक शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय उपसंचालकांना निर्देश दिले आहेत. त्यावरून जिल्ह्यातील इंग्रजी शाळाही अलर्ट झाल्या आहेत. ज्या इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल ...

पोलीस असल्याची बतावणी केली, 'त्याला' रात्री घरातून उचलले अन्... - Marathi News | The body of Antaruna, who was picked up from the house at night, was found | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस असल्याची बतावणी केली, 'त्याला' रात्री घरातून उचलले अन्...

रात्री ९.३० वाजता एक पांढरी कार सुरेशच्या घरापुढे थांबली, त्यातून सहाजण उतरले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत सुरेशला झोपेतून उठवून गाडीत डांबले. तेथून ४८ तासानंतर वर्धा नदीपात्रात करकचून तोंड बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ...

आत्महत्या करणाऱ्या तरुणीला वाचवल्यानंतरही तिने पुन्हा मारली कालव्यात उडी आणि...  - Marathi News | After rescuing the young woman who committed suicide, she jumped into the canal again and ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आत्महत्या करणाऱ्या तरुणीला वाचवल्यानंतरही तिने पुन्हा मारली कालव्यात उडी आणि... 

यवतमाळ जिल्ह्यातील उमरी येथे जीव देण्यासाठी एका युवतीने कालव्यात उडी घेतल्यानंतर तिला काही युवकांनी वाचवले. मात्र तिने थोड्यावेळाने पुन्हा उडी मारली व जीव दिला. ...

मोठा लाभ होईल म्हणत लाखोंनी लुटले, तोतया विमा एजंट्सकडून फसवणूक - Marathi News | Millions looted from fake insurance agent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोठा लाभ होईल म्हणत लाखोंनी लुटले, तोतया विमा एजंट्सकडून फसवणूक

मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्याचे आमिष दाखवून पांढरकवडा येथील कुंदननगरमधील रामभाऊ गेडाम यांची २१ लाख ७३ हजार ८० रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ...

गेल्या वर्षी कोरोनाने, तर यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट - Marathi News | st bus strike devotees stuck due to for Pandhari vari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गेल्या वर्षी कोरोनाने, तर यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट

गतवर्षी कोरोनामुळे आषाढीवारी थांबली. यानंतर एसटी बस सुरू झाल्यावर काही वारकरी पंढरपूरला जावून आले; मात्र कोरोनामुळे त्यांना विठुरायाचे दर्शनच घडले नाही. आता तर एसटीच बंद आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा मार्ग बंद झाला आहे. ...

अबब.. ५० लाखांचे हळकुंड, सोयाबीन महागावात बेवारस आढळले - Marathi News | turmeric and soybeans worth Rs 50 lakh were found unattended | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अबब.. ५० लाखांचे हळकुंड, सोयाबीन महागावात बेवारस आढळले

येथील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले ७०० पोते व हळकुंड भरलेले ४०० पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

वाशिमच्या विवाहितेचा दिग्रसनजीक खून, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Washim woman found dead near Digras in yavatmal dist | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाशिमच्या विवाहितेचा दिग्रसनजीक खून, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

पूजा १० नोव्हेंबरला पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र ती पुण्यात पोहोचलीच नाही. तर मंगळवारी तब्बल सहा दिवसांनंतर तिचा मृतदेह दिग्रसनजीक छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

तलाव फैलात कुख्यात आराेपींना घतला धुमाकूळ, पाेलीस पाेहाेचताच झाले पसार - Marathi News | Infamous arapis spread across the lake, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तलाव फैलात कुख्यात आराेपींना घतला धुमाकूळ, पाेलीस पाेहाेचताच झाले पसार

साेमवारी रात्री तलाव फैल परिसरात कुख्यात आराेपींच्या टाेळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनाची ताेडफाेड करून काहींना जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. ...

डीजेचा आवाज कमी करण्यावरून यवतमाळ जिल्ह्यात राडा; कार, घराची तोडफोड - Marathi News | Radha in Yavatmal district for reducing DJ's voice; Car, house demolition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डीजेचा आवाज कमी करण्यावरून यवतमाळ जिल्ह्यात राडा; कार, घराची तोडफोड

Yawatmal News वाढदिवसाच्या पार्टीत लावलेल्या डीजेचा आवाज कमी करा, असे सांगितल्याने झालेल्या भांडणात घराची व कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली. ...