पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्य ...
सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत न ...
सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच् ...
२३ मे रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी किशोर यांनी आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे रजेची मागणी केली. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक रजा नाकारल्याचा आरोप आहे. ...
श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पो ...
महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला ४८ हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर पावती घेतली आहे. त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरल ...
वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्वच स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कायमस्वरूपी करावी, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, सर्व परिचारिकांना सरसकट सात हजार २०० रुपये प्रतिमाह भत्ता मंजूर क ...
सोनझारी नावाने प्रसिद्ध असलेला हा कामगारवर्ग यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विखुरला आहे. परंपरागत व्यवसाय करताना, त्यांना अठराविश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत आहे. ...