शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला गॅस योजनेतून जिल्ह्याला १५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस येणार आहे. या एसएमएसवरील क्रमांकावर घरबसल्या गॅस सिलिंडर बूक करता येणार आहे.

ठळक मुद्देसव्वादोन लाख लाभार्थी : मॅन्यूअली सिलिंडर, ऑनलाइन सुविधेचाही पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस योजनेच्या दोन लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधून मोफत गॅस सिलिंडर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी ७७३ रुपये प्रमाणे १५४ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. एप्रील, मे, जून हे तीन महिने मोफत गॅस मिळणार आहे.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस येणार आहे. या एसएमएसवरील क्रमांकावर घरबसल्या गॅस सिलिंडर बूक करता येणार आहे. त्यानंतर एक ओटीपी मोबाइर्लवर येणार आहे. त्यानंतर गॅस डिलीव्हरीसाठी रेडी असल्याचा एसएमएस लाभार्थ्याला मिळणार आहे. डिलीव्हरी बॉय गॅस घेऊन घरी आल्यानंतर त्याला रोख पैसे व मोबाईलवर आलेला ओटीपी सांगावा लागणार आहे. या पद्धतीने तीन महिने मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे.ज्यांना मोबाईल व ऑनलाइन प्रक्रिया करता येत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी थेट गॅस एजन्सीमध्ये अर्ज करून गॅस बुकींग करता येणार आहे. त्यांनर डिलीव्हरी झाल्यानंतरसुध्दा अर्ज भरून तो एजन्सीत देणे आवश्यक आहे. ही मॅन्यूअल पध्दतही सुरू केली आहे. लाभार्थ्याच्या मोबाइर्लवर आलेला ओटीपी किंवा ग्राहकाने दिलेला अर्ज गॅस एजन्सीधारकाने फिड करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया केल्यानंतरच पुढच्या महिन्याचा मोफत गॅस मिळणार आहे. उज्ज्वला गॅस योजनेचे बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण भागातील व निरक्षर आहे. त्याच्यासाठी ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आहे. शिवाय लॉकडाऊन असताना वारंवार घराबाहेर पडून तालुक्याचे ठिकाण गाठावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.गरीबासाठी चक्क इंग्रजीतून अर्जउज्ज्वला गॅस योजनेचे बहुतांश लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना मोबाईल समजत नसल्याने साध्या पधदतीने गॅस बुकींग करून घेण्यासाठी चक्क इंग्रजी भाषेतील अर्ज गॅस कंपन्यानी दिले आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ज्यांना मातृभाषा मराठीच लिहता वाचता येत नाही, अशांसाठी इंग्रजीतील अर्ज का, एकीकडे सर्व शासकीय कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे अशी सक्ती असतांना गॅस कंपन्यांनी मनमानी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक