Next

वर्ध्यामध्ये सेव्ह नेशन सेव्ह मेरिट मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 01:38 PM2019-06-30T13:38:02+5:302019-06-30T13:39:33+5:30

वर्धा : 'मेरीट बचाओ... देश बचाओ' असा नारा देत वर्धा शहरातील रामनगर भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथून रविवारी सकाळी ...

वर्धा : 'मेरीट बचाओ... देश बचाओ' असा नारा देत वर्धा शहरातील रामनगर भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथून रविवारी सकाळी ८.३५ वाजता विविध जाती-धर्मियांनी एकत्र येत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान केवळ ५० टक्के आरक्षण कायम राहू द्यावे अशी प्रमुख मागणी करुन ५० टक्केच्या वर देण्यात येणाऱ्या आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.