Next

एक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:14 PM2018-11-15T14:14:50+5:302018-11-15T14:15:34+5:30

वर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...

वर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना गुरुवारी (15  नोव्हेंबर) सकाळी घडली.