Next

ठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:34 PM2019-08-20T19:34:58+5:302019-08-20T19:35:06+5:30

ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 9 व ...

ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 9 व 10 ऑगस्ट पर्यंत मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र पालिका क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधितांना अद्याप मदत मिळालेली नाही.