Next

भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीकरत उपोषणकर्त्याने रचले स्वतःचेच सरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 11:29 AM2018-10-03T11:29:13+5:302018-10-03T11:30:29+5:30

परभणी  : ग्रामपंचायतीत झालेल्या  भ्रष्टाचाराची  चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्या ग्रामस्थाने स्वतःचीच तिरडी तयार करून व ...

परभणी  : ग्रामपंचायतीत झालेल्या  भ्रष्टाचाराची  चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्या ग्रामस्थाने स्वतःचीच तिरडी तयार करून व सरण रचून त्यावर झोपून आज सकाळपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.