Next

लता मंगशेकर यांनी आपल्या अखेरच्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? | Lata Mangeshkar Passed Away

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 05:45 PM2022-02-06T17:45:38+5:302022-02-06T17:46:03+5:30

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली... लता दीदी या कायम सोशल मीडिया साईट्सवरही अॅक्टिव्ह होत्या.. ट्वीटर, फेसबूकच्या या घडामोडींवर भाष्य करत असत... पुरणाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं... त्यानंतर लता मंगेशकर यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून वारंवार त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट्स देण्यात येत होते.. करुणा ची लागण होण्यापूर्वी लता मंगेशकर यांनी 4 जानेवारी रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट करून अखेरची पोस्ट केली होती सिंधुताई सपकाळ यांच्या निधना विषयीची ही पोस्ट होती ज्यात त्यांनी सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहिली होती सिंधुताई यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना आपल्या पोस्ट मध्ये लता मंगेशकर यांनी लिहिलं होतं... (Guruprasad VO) Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat #लतादीदीअमररहे #LataDidiAmarRahe #LataMangeshkar