Next

महाराष्ट्रात आता नवीन नियम कोणते? Lockdown In Maharashtra Till 31st May | New Lockdown Guidelines

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:23 PM2021-05-13T16:23:22+5:302021-05-13T16:24:54+5:30

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ मे पर्यंत लावण्यात आलेला कडक लॉकडाऊन आता ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक नवीन निर्बंध काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र बंदcorona virusCoronavirus in MaharashtraUddhav ThackerayMaharashtra Bandh