Next

पुण्यातून कोव्हिड पॉझिटिव्ह महिला गायब | Covid Positive Women Dissapeared In Pune | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 05:55 PM2021-05-13T17:55:28+5:302021-05-13T17:55:46+5:30

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह असलेली महिला चक्क गायब झाल्याने खळबळ माजली आहे. या महिलेला शोधण्यासाठी नातेवाईक आणि पोलिस शर्थीचे प्रयत्न कर असून अजून या महिलेचा पत्ता लागला नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यापुणेcorona virusCoronaVirus Positive NewsPune